ठेवी / जमा
 बँकेच्या सर्वांगिण प्रगतीमध्ये ठेव वाढीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षअखेरीस एकूण रू. 3327.91 लाखाच्या ठेवी आहेत. सभासद, ठेवीदार यांनी बँकेवर टाकलेल्या विश्वासामुळेच बॅकेच्या ठेवीमध्ये सातत्य राखले आहे. त्याबद्दल मी ठेवीदारांचे आभार मानतो.

						माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, आपण आपल्या व आपल्या हितसंबंधीतांच्या ठेवी आपल्या बँकेत ठेऊन बँकेच्या विकासाला हातभार लावावा. ज्या ठेवीदारांनी बँकेत ठेवी ठेऊन बँकेवर अपार विश्वास दाखविला त्या बद्दल शतश: धन्यवाद!
ठेवींचा तपशील
| अ.नं. | ठेवीचा प्रकार | 31/3/2014 | 31/3/2015 | 31/3/2016 | 
|---|---|---|---|---|
| 1. | कायम मुदत ठेव | 1626.96 | 1557.94 | 1764.54 | 
| 2. | कल्पवृक्ष डिपॉझिट खाते | 485.40 | 539.97 | 567.90 | 
| 3. | कॅश सिक्युरिटी ठेव खाते | 0.07 | - | 0.04 | 
| 4. | सेव्हिंग ठेव खाते | 993.73 | 924.05 | 924.74 | 
| 5. | चालू खाते | 45.05 | 52.52 | 53.93 | 
| 6. | रिकरींग डिपॉझिट | 6.85 | 8.03 | 5.65 | 
| 7. | अल्पबचत ठेव | - | - | 11.11 | 
| एकूण ठेवी | 3158.06 | 3082.51 | 3327.91 | |